Saturday, May 27, 2017

ग्राहकपेठ २०१७

सालाबादाप्रमाणे संस्थेची ग्राहकपेठ शुक्रवार दि. ०६ ऑक्टोबर ते रविवार दि. १५ ऑक्टोबर (१० दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याचे विहित नमुन्याचे अर्ज संघ कार्यालयात ०१ जून २०१७ पासून उपलब्ध आहेत. गाळ्यासाठी अर्ज करायची अंतिम तारीख रविवार दि. ०२ जुलै अशी राहील.