Monday, August 28, 2017

धार्मिक पठण स्पर्धा २०१७ - विजेत्यांची नावे

कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी धार्मिक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
इयता पहिली व दुसरी - तीन मनाचे श्लोक
पहिला क्रमांक -- प्रिशा गालवणकर
दुसरा क्रमांक -- अनुजा म्हापुसकर व आदिती सांगवेकर
तिसरा क्रमांक -- यशवी नेरलेकर
उत्तेजनार्थ -- चिन्मय महाले
इयता तिसरी व चौथी - सहा मनाचे श्लोक
पहिला क्रमांक -- जुई माटे
दुसरा क्रमांक -- साजिरी लेले
तिसरा क्रमांक -- जय वीर
उत्तेजनार्थ -- दक्षेश तावडे
इयता पाचवी ते सातवी - गणपती स्तोत्र
पहिला क्रमांक -- मेघन गोगटे
दुसरा क्रमांक -- श्वेता शिंपले
तिसरा क्रमांक -- वैष्णवी पाटील
उत्तेजनार्थ -- तन्वी जोशी
इयता आठवी ते दहावी - गणपती अथर्वशीर्ष
पहिला क्रमांक -- अथर्व मेहेंदळे
दुसरा क्रमांक -- श्रावणी ठाकूर
तिसरा क्रमांक -- आर्या मायदेव
उत्तेजनार्थ -- यशोधन देवधर