Monday, August 7, 2017

स्वातंत्र्यदिन समारंभ २०१७

मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे समारंभाचे अध्यक्ष असतील.
स्थळ - पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर
वेळ - मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 8 वाजता.
कृपया सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.