Wednesday, December 13, 2017

पुस्तक प्रकाशन सोहोळा -- २२ डिसेंबर २०१७

संस्थेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता गोखले सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. 'मनोरंजक गणित प्रश्नांचा खजिना' या डॉ. मेधा लिमये यांनी संकलन व भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विवेक पाटकर (उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक मोहन आपटे ह्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

कृपया आपण सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.

0 comments:

Post a Comment