Saturday, December 16, 2017

विविध सरकारी गुंतवणूक योजना

रविवार दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता श्री. अशोक ढेरे यांचे 'विविध सरकारी गुंतवणूक योजना' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात हे व्याख्यान होईल. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हे व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

0 comments:

Post a Comment