Saturday, December 16, 2017

उतार वयातील अल्पोपहार

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राच्या 'डॉक्टर आपुला सांगाती' या कार्यक्रमांतर्गत 'उतार वयातील अल्पोपहार' या विषयावार सौ. नेहा पंडित यांचे व्याखान आयोजित केले आहे. रविवार १७ डिसेंबर,सायंकाळी ५ ते ७ , गोखले सभागृह. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्वाना निमंत्रण.

0 comments:

Post a Comment