Tuesday, January 2, 2018

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात.

या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:
विषय - सांभाळा दातांचे आरोग्य
वक्ते - डॉ. मनीष रानडे
स्थळ - गोखले सभागृह, टिळक मंदिर
वेळ - रविवार १४ जानेवारी संध्याकाळी ५ ते ७
कार्यक्रम विनामुल्य आहे. श्रोत्यांशिवाय कार्यक्रम तो काय? तेव्हा आपल्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे.

0 comments:

Post a Comment