Wednesday, January 24, 2018

नादब्रम्ह २०१८

संस्थेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता 'नादब्रम्ह' हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीतावर आधारित असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लोकप्रिय गायिका श्रीमती देवकी पंडित, श्री. निरंजन लेले, श्री. मंदार पुराणिक, श्री. यती भागवत, श्री. शिखरनाद कुरेशी व श्री. आदिनाथ पातकर यात भाग घेतील.

संस्थेच्या स्वा. सावरकर क्रीडांगणावर हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

0 comments:

Post a Comment