Saturday, June 16, 2018

आंतरराष्ट्रीय योग दिवस

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळा आयोजित 'जागतिक योग दिवस' २१ जून रोजी सायंकाळी ६-८ , पु.ल. देशपांडे सभागृहात संपन्न होत आहे. यात ओंकार, गायत्री मंत्र पठण, प्रौढ व लहान मुलांचे सूर्य नमस्कार आणि डॉ. आशिष फडके ( आयुर्वेद, योग, तत्वज्ञान व नेत्ररोग तज्ज्ञ) यांचे 'आयुर्वेदिक / योगिक आहार व आजारांचे व्यवस्थापन'हे भाषण यांचा समावेश आहे. तरी आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे ही विनंती.🙏👇

0 comments:

Post a Comment