Sports wing

आपल्या शरिरात उर्जा टिकून ठेवण्यासाठी खेळाची खूप गरज आहे. असं ते वारंवार सांगतात. म्हणून खेळ नेहमीत खेळावेत.. कारण आपल्या आयुष्यात आहाराइतकेच खेळ महत्त्वाचे आहेत..!

 ख़ेळ तर महत्त्वाचा आहेच सोबत आभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे.. जर फक्त आभ्यास करत राहीलातआणि खेळाकडे दुर्लक्ष केलेत. तर शरिरामध्ये कसलेच बळ उरणार नाही. शरिराचा व्यायाम न झाल्यामुळे शरिराची पुरेशी वाढ होणार नाही. अशाने मुलांना अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी आभ्यासासोबत मुलांना खेळ खेळणं तितकेच आवश्यक असतात.

—————————————————————————————————————————————————————————————————————-

Sports wing was started in year 1949. It is mainly associated with Contract bridge, or simply bridge, which is a trick-taking game using a standard 52-card deck.

Every year sports wing organizes a ‘Nandu Oak memorial bridge tournament’, in association with Bridge Federation of India (BFI). It is national level open pairs tournament.

Scroll to Top