केवळ 30 ते 40 सभासदांच्या पाठबळावर आपल्या कार्याचा श्रीगणेशा करणा-या लोकमान्य सेवा संघाने गेल्या आठ दशकांच्या वाटचालीत लोकमान्यांचे समाजोन्नतीचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने नेञदिपक प्रगती केली आहे.

सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतले हे संस्थेचे पहिले पाऊल!

या संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीसाठी करण्याचा हा आमचा प्रयत्न...

हे संकेतस्थळ अधिकाधिक समृद्ध होऊन सभासदांनाही त्याचा वेळोवेळी उपयोग व्हावा, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

आपल्या शुभेच्छा आणि प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत.

सुचना

जून 15, 2009
Curabitur arcu tellus, suscipit in, aliquam eget, ultricies id, sapien. Nam est.
अधिक माहिती...